-
कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीची मुलगी झिवाचे हे फोटोशूट कोणत्याही अभिनेत्रीच्या फोटोशूटपेक्षा कमी नाही. लहान मुलांची निरागसता काय असते हे या फोटोशूटमधून नक्कीच कळेल.
-
काही दिवसांपूर्वी झिवाचा बाइकवर बसलेला एक फोटो समोर आला होता. ही तिच बाइक होती ज्यावर बसलेला धोनीचाही फोटो व्हायरल झाला होता. (छाया सौजन्यः सोशल मीडिया)
-
झिवा लहानपणापासूनच कोण्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. ती जेव्हाही बाबा धोनीसोबत दिसते. तेव्हा तिच्याच नावाची आणि फोटोंची चर्चा असते. (छाया सौजन्यः सोशल मीडिया)
-
आपल्या आजोबांसोबत फिरताना झिवा (छाया सौजन्यः सोशल मीडिया)
-
मुलीसोबत खास पोज देताना महेंद्रसिंग धोनी (छाया सौजन्यः सोशल मीडिया)
-
साक्षी धोनी सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे आणि मुलीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (छाया सौजन्यः सोशल मीडिया)
-
झिवाचा एक जुना फोटो (छाया सौजन्यः सोशल मीडिया)

हार्दिक पंड्याने ८ वर्षांनी मोठ्या बॉलीवूड अभिनेत्रीला केलंय डेट? तिने अनेक वर्षांनी सोडलं मौन; म्हणाली, “हो आम्ही काही महिने…”