-
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी रामनवमीच्या मुहूर्तावर सेन्सॉरच्या नव्या कार्यालयाचे अनावरण केले. भारतीय चित्रपटांना प्रमाणपत्र देणाऱ्या सेन्सॉर बोर्डाचे मुंबईतील कार्यालय फिल्म बिल्डिंग, जी देशमुख मार्ग, पेडर रोडवर स्थलांतरित करण्यात आले आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
-
अभिनेत्री रविना टंडन हिने देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. रविना आगामी 'मातृ' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर
-
दिग्दर्शक अब्बास मस्तान
-
सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी
-
बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

Shivajirao Kardile : भाजपा आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं निधन