-
'दंगल' चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री फातिमा सना शेख सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. लवकरच ही अभिनेत्री 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटात झळकणार आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली फातिमा तिचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करते. एकदा तर तिला तिच्या फोटोमुळे ट्रोलही करण्यात आले होते. मात्र, यावेळी तिने शेअर केलेल्या या फोटोवर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत.
-
फातिमा सना शेख
-
फातिमा सना शेख
-
फातिमा सना शेख
-
फातिमा सना शेख

‘एचएसआरपी’ नंबर प्लेटबाबत मोठी बातमी; आता तांत्रिक दोष आल्यास वाहन विक्रेत्यांकडून…