-
क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकले. त्यानंतर दरदिवशी त्यांच्या लग्नाशी निगडीत विविध गोष्टी सर्वांसमोर येऊ लागल्या. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विवाहसोहळ्यानंतर या जोडप्याने दिल्ली आणि मुंबई येथे आपल्या मित्रमंडळींसाठी खास स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
दिल्लीतील स्वागत समारंभानंतर मुंबईतही विरुष्काच्या लग्नानिमित्त एका खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा आणि कला विश्वातील बऱ्याच प्रसिद्ध चेहऱ्यांनी या पार्टीला हजेरी लावत विराट, अनुष्काला त्यांच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
यावेळी विराट आणि अनुष्काने पारंपरिक पण, हलकासा मॉडर्न टच असणारे कपडे घातले होते. झगमगत्या लेहंग्यामध्ये नववधू अनुष्का अगदी सुरेख दिसत होती. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
या स्टार जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रानेही हजेरी लावली होती. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
काही दिवसांपूर्वीच विवाहबद्ध झालेले झहीर खान आणि सागरिका घाटगे यांनीही विराट, अनुष्काला शुभेच्छा दिल्या. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
वरुण धवन. (छाया सौजन्य- Varinder Chawla) -
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या रेखा, माधुरी दीक्षित आणि 'क्वीन' कंगना यांनीही या पार्टीला हजेरी लावली होती. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
करण जोहर. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
श्रीदेवी, बोनी कपूर. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानही त्याच्या सोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अनुष्काला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला होता. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
अली अब्बास जफर, कतरिना कैफ. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
रणबीर कपूर, नीता अंबानी. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
अमिताभ बच्चन, श्वेता नंदा. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
या पार्टीत करण जोहर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबतच आणखी दोन नव्या स्टुडंट्ससोबत दिसला. हे नवे स्टुडंट म्हणजे सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि इब्राहिम खान. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
कंगना रणौत. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
जगप्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमानही विरुष्काला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला होता. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
अनुराग कश्यप आणि त्याची मुलगी आलिया कश्यप. (छाया सौजन्य- Varinder Chawla)

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान