-
बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीचे कॅलेंडर शूट नुकतेच पार पडले. या कॅलेंडर शूटचा एक टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये बॉलिवूडचे अनेक कलाकार फोटोशूट करताना दिसले. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्यापासून आलिया भट्टपर्यंत साऱ्यांनीच या व्हिडिओमध्ये सहभाग घेतला. डब्बूबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता याबद्दल प्रत्येक कलाकार भरभरून बोलला. हे कॅलेंडर शूट करतानाचे काही बिहाइंड द शॉट कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावर एक नजर टाकूया.
-
सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानी दरवर्षी नवीन वर्षाचा एक व्हिडिओ सोशल मीडीयावर शेअर करत असतो. यावर्षी २०१८ च्या कॅलेंडरचा व्हिडिओ त्याने फेसबुकवर शेअर केला आहे. हे त्याचे १९ वे कॅलेंडर आहे.
-
डब्बू रत्नानीच्या मुलांसह आलिया भट्ट
-
-
टायगर श्रॉफ आणि डब्बू रत्नानी
-
हृतिक रोशन आणि डब्बू रत्नानी
-
शाहरुखसह डब्बू रत्नानी
-
सोनाक्षीसह डब्बू आणि त्याची पत्नी मनिषा
-
श्रद्धाला मीठी मारताना डब्बू आणि मनिषा
-
काजोल आणि डब्बू रत्नानी
-
डब्बूच्या यावर्षीच्या कॅलेंडरमध्ये शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन, ऋतिक रोशन, अमिताभ बच्चन, टाइगर श्रॉफ, सनी लियोनी, विद्या बालन, क्रिती सेनॉन आणि आलिया भट्ट कलाकार दिसणार आहेत.
-
‘बॉम्बे टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, या फोटोशूटमध्ये ऐश्वर्याने खूप मदत केली. सगळ्या शूटमध्ये ती डब्बूसोबत काम करताना दिसली.
-
अमिताभ बच्चन

फडणवीसांना सरन्यायाधीशांनी मंचावरूनच सांगितली ‘चूक’, म्हणाले, ‘दुरुस्त करा…’