-
अभिनेत्री माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतो आहे. पहिल्यांदाच माधुरी मराठी सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमाच्या शुटींगदरम्यान माधुरीने बाईक चालवली त्याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
-
माधुरीचा खास लुक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे
-
जीन्स, लेदर जॅकेट, शूज, हेल्मेट अशा लुकमध्ये माधुरी दीक्षित शोभून दिसते आहे
-
बकेट लिस्ट हा माधुरीचा पहिलाच मराठी सिनेमा आहे
-
बाईक चालवताना माधुरी दीक्षित
-
बकेट लिस्ट हा माधुरीचा सिनेमा याच वर्षी प्रदर्शित होणार आहे

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत; “ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्याइतकीच पण…”