-
पुरस्कार सोहळा म्हटलं की रेड कार्पेटवर कोणकोणते सेलिब्रिटी त्यांचे स्टाइल स्टेंटमेंट चाहत्यांसमोर आणतात, याकडेच सर्वाधित लक्ष असतं. पुरस्कारापेक्षाही रेड कार्पेटवर परफेक्ट स्टाइलमध्ये झळकल्याला अधिक महत्त्व दिलं जातं. गुरुवारी संध्याकाळी असाच एक पुरस्कार सोहळा मुंबईत पार पडला, ज्याला बॉलिवूडचे बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते.
-
जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये पार पडलेल्या 'फेमिना ब्युटी अवॉर्ड्स'मध्ये ऐश्वर्या राय आणि रेखा या अभिनेत्रींचीच जादू पाहायला मिळाली. यावेळी रेड कार्पेटवरही फॅशनचा जलवा पाहायला मिळाला.
-
युथ आयकॉन दिशा पटानीचा हॉट अंदाज रेड कार्पेटवर पाहायला मिळाला.
-
अदिती राव हैदरी
-
'प्यार का पंचनामा'या चित्रपटातील संवादामुळे चर्चेत आलेला अभिनेता कार्तिक आर्यन
-
यावेळी मलायका अरोराही तिच्या अनोख्या स्टाइलमध्ये पाहायला मिळाली.

Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”