जान्हवी कपूर आणि इशान खत्तरच्या आगामी 'धडक' या चित्रपटाची शूटिंग सध्या कोलकातामध्ये सुरू आहे. या शूटिंगदरम्यानचे फोटो दिग्दर्शक शशांक खैतान ट्विटरच्या माधम्यातून शेअर करत आहेत. -
व्हिक्टोरिया मेमोरियल येथे शूटिंगदरम्यानचा फोटो
-
'धडक' हा नागराज मंजुळेंचा सुपरहिट मराठी चित्रपट 'सैराट'चा रिमेक आहे. चित्रपटाच्या पहिल्या सत्राचं शूटिंग मुंबईमध्ये पार पडलं. त्यानंतर आता दुसऱ्या सत्राचं शूटिंग कोलकातामध्ये सुरू आहे.
'धडक' हा जान्हवी कपूरचा पहिला चित्रपट आहे. २० जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

“अशा कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहोत, ज्यांना…”, दिग्गज आयटी कंपनीच्या सीईओंचं मोठं विधान; ११ हजार कर्मचार्यांची केली कपात