५५ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते श्री. विजय चव्हाण यांना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना सुप्रसिध्द संगीतकार अजय अतुल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. -
चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते श्री. विजय चव्हाण यांना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
-
राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
-
चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना सुप्रसिध्द संगीतकार अजय अतुल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
-
राज कपूर विशेष योगदान पुरस्कार राजकुमार हिराणी यांना ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
-
या कार्यक्रमाला कला आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची हजेरी होती
-
संगीतकार अजय अतुल यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला वेगळीच झळाळी लाभली
-
पुरस्कार सोहळ्यातील काही क्षण
-
पुरस्कार सोहळ्यातील सांस्कृतिक का्र्यक्रम

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”