-
ब्रँड्रा- कुर्ला इथल्या सनटेक सिग्नेचर आयलँड इथं सोनमचा संगीत समारंभ धूमधडाक्यात पार पडला. यावेळी बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते.
-
सोनमचे वडील अनिल कपूर
-
अर्जुन कपूर, बोनी कपूर
-
पारंपरिक वेशभूषेत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस
-
जॅकलिन फर्नांडिससोबत आनंद अहुजा
-
जान्हवीचा साधा आणि तितकाच लक्षवेधी लूक
-
जान्हवी आणि खुशी कपूर
-
श्रीदेवी यांच्या दोन्ही मुली..जान्हवी आणि खुशी कपूर
-
करण जोहर
-
राणी मुखर्जी, करण जोहर
-
मोहित मारवाह आणि त्याची पत्नी अंतरा मोतीवाला
-
कोरिओग्राफर फराह खानच्या तीन मुलांसोबत रेखा
-
संगीत समारंभात पाहुण्यांसोबत फोटो काढताना सोनम आणि आनंद
-
सर्वांच्या चेहऱ्यावर या लग्नसोहळ्याचा आनंद पाहायला मिळत होता.
-
बहिण रिया आणि भाऊ हर्षवर्धनसोबत सोनम
-
भाऊ हर्षवर्धनसोबत सोनम
-
संगीत समारंभात पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या लेहंग्यात सोनम अत्यंत सुंदर दिसत होती.
-
पाहुण्यांसोबत सोनमची आई सुनिता कपूर
-
वरुण धवन, करिश्मा कपूर आणि तिची मुलगी

Jagdeep Dhankhar: राजीनाम्यानंतर जगदीप धनखड कुठे होते? अखेर समोर आला माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा