-
मोठ्या थाटामाटात सोनम कपूर आणि आनंद अहुजाचा लग्नसोहळा पार पडल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी ग्रँड रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं. या रिसेप्शन पार्टीला अवघं बॉलिवूड अवतरलं होतं. सलमान खान, शाहरुख खानपासून ते वरुण धवन, शाहिद कपूर, कंगना रणौत यांसारख्या कलाकारांनी त्यांच्या उपस्थितीने चार चांद लावले.
-
अनिल कपूर
-
हर्षवर्धन कपूर
-
मुलगा जहानसोबत संजय कपूर
-
रणवीर सिंग
-
अभिषेक बच्चन, ऐश्वर्या
-
अक्षय़ कुमार, ट्विंकल खन्ना
-
बोनी कपूर, अमर सिंग
-
अयान मुखर्जी, आलिया भट्ट, रणबीर कपूर
-
आई हिरू यांच्यासोबत करण जोहर
-
नितू सिंग, ऋषी कपूर
-
पत्नी आएशसोबत जॅकी श्रॉफ
-
रेखा, शाहरुख खान
-
जावेद अख्तर
-
पती मधू मंटेनासोबत फॅशन डिझायनर आणि सोनमची जिवलग मैत्रिण मसाबा गुप्ता
-
ऐश्वर्या राय बच्चन
-
निर्माती एकता कपूर
-
पत्नी माना आणि मुलगी अथिया शेट्टीसोबत अभिनेता सुनिल शेट्टी
-
राणी मुखर्जी
-
शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत
-
कतरिना कैफ
-
पती श्रीराम नेनेसोबत बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित
-
निर्माते विदू विनोद चोप्रा आणि राजकुमार हिरानी यांच्यासोबत अभिनेत्री कंगना रणौत
-
गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत वरुण धवन
-
जान्हवी कपूर, अन्शुला, बोनी कपूर, अर्जुन कपूर, खुशी कपूर
-
जॅकलिन फर्नांडिस

“पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून RSS बद्दल खोटं बोलले”, काँग्रेसचा घणाघात