-
नुकतंच मुक्ताक्षरे कॅलिग्राफी स्कूल ऑफ आर्टचं अम्ब्रेला वर्कशॉप पार पडलं
-
पांढऱ्याशुभ्र छत्र्यांना कशाप्रकारे मॉडर्न लूक देऊ शकतो याचं प्रशिक्षण यावेळी विद्यार्थ्यांना मिळालं
-
केळवा येथे या वर्कशॉपचं आयोजन करण्यात आलं होतं.
-
या वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांना अम्ब्रेला वर्कशॉपचे धडे देण्यात आले
-
-
-
-
यावेळी विद्यार्थ्यांनी छत्र्यांवर कॅलिग्राफीचा वापर करत त्यांचं रुपडं पालटलं
-
अनेक विद्यार्थ्यांसाठी हा पहिलाच अनुभव होता
-
“शनिवार वाड्यात मस्तानीही राहिली होती, विधात्याचे नाव घेतलं तर भाजपाच्या पोटात..”; काँग्रेसची जोरदार टीका