-
बॉलीवूडचे सदाबहार अभिनेते देव आनंद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या काही आठवणींचा हा संग्रह.. (एक्स्प्रेस फोटो)
-
अभिनेते देव आनंद आणि अभिनेत्री साधना यांच्या 'साजन की गलियाँ' चित्रपटातील क्षण. (एक्स्प्रेस फोटो)
-
'शरीफ बदमाश' चित्रपटातील देव आनंद यांचा लूक. (एक्स्प्रेस फोटो)
-
हरहुन्नरी देव आनंद. (एक्स्प्रेस फोटो)
-
देव आनंद आणि हेमा मालिनी यांचा जानेमन चित्रपट भरपूर गाजला होता. (एक्स्प्रेस फोटो)
-
सदाबहार देव आनंद, जयराज आणि आमिर खान. (एक्स्प्रेस फोटो)
-
आपल्या हरहुन्नरी अभिनयाने देव आनंद यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक भूमिका गाजवल्या. (एक्स्प्रेस फोटो)
-
(एक्स्प्रेस फोटो)
'प्रेम शास्त्र' चित्रपटात देव आनंद आणि जिनत अमान जोडीला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. (एक्स्प्रेस फोटो) -
देव आनंद यांनी चित्रपट रसिकांवर गारुड केले होते. चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या सेटवर देखील आपल्या चाहत्या कलाकाराला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत असे. (एक्स्प्रेस फोटो)
'वॉरंट' चित्रपटाच्या सेटवर देव आनंद आणि चित्रपटाचे निर्माते एन.पी.सिंह चर्चा करताना. (एक्स्प्रेस फोटो) -
-
ट्रीपल प्लॅटिनम डिस्क पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणा म्हणून देव आनंद उपस्थित राहिले होते. त्यांच्या हस्ते के भारत यांचा सन्मान करण्यात आला. (एक्स्प्रेस फोटो)
-
अभिनेत्री मुमताजसोबत देव आनंद. (एक्स्प्रेस फोटो)
-
अभिनेते देव आनंद दिग्दर्शक बी.आर.चोप्रा यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारताना. (एक्स्प्रेस फोटो)
-
फिल्म स्टार स्मृती विश्वास आणि देव आनंद. (एक्स्प्रेस फोटो)
-
देव आनंद यांची भेट घेताना अभिनेते धर्मेंद्र. (एक्स्प्रेस फोटो)
-
देव आनंद जिथे जात तिथे त्यांचे चाहते त्यांच्यासाठी गुलाब आणि पुष्पगुच्छ घेऊन घेऊन भेट घेण्यासाठी गर्दी करत असत. (एक्स्प्रेस फोटो)
-
देव आनंद आणि रंजन. (एक्स्प्रेस फोटो)
-
अभिनेत्री शैला रामानी आणि कल्पना कार्तिकसोबत चित्रपटाच्या सेटवर धम्माल करताना देव आनंद. (एक्स्प्रेस फोटो)
-
'फंटूश' चित्रपटात अभिनेते देव आनंद आणि अभिनेत्री शैला रमानी यांनी साकारलेल्या भूमिका हिट ठरल्या होत्या. (एक्स्प्रेस फोटो)
-
-
देव आनंद यांचा एक वेगळाच अंदाज होता. त्यांच्या या अनोख्या अंदाजामुळे प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी गारुड केले होते. (एक्स्प्रेस फोटो)
-
अभिनेत्री नूतन, शुभा खोटे यांच्यासोबत चित्रपटाच्या सेटवर गप्पा मारताना देव आनंद. (एक्स्प्रेस फोटो)
-
अभिनेत्री ममता कुलकर्णीसोबत देव आनंद. (एक्स्प्रेस फोटो)
-
देव आनंद यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक अजरामर भूमिका साकरल्या आहेत. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आले होते. (एक्स्प्रेस फोटो)
-
हरहुन्नरी देव आनंद. (एक्स्प्रेस फोटो)
-
(एक्स्प्रेस फोटो)
-
(एक्स्प्रेस फोटो)

Daily Horoscope: बुधवारी १२ पैकी ‘या’ राशींना अचानक लाभासह मिळेल मानसिक शांतता; तुमच्या पदरात कसं पडेल सुख? वाचा तुमचे राशिभविष्य