छोट्या पडद्यावरील नावाजलेला 'झी रिश्ते अवॉर्ड २०१८' नुकताच पार पडला. या सोहळ्याला 'सा रे ग म प' या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षकाची भूमिका पार पाडणारी सोना मोहपात्रा वेगळ्या अंदाज दिसून आली. (छायासौजन्य : वरिंदर चावला) छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी जय भानुशाली आणि माही या दोघांनी साऱ्यांच्या नजरा खिळवून ठेवल्या होत्या. (छायासौजन्य : वरिंदर चावला) 'कुंडली भाग्य' मालिकेतील अभिनेता धीरज धूपर आणि श्रद्धा आर्या. (छायासौजन्य : वरिंदर चावला) या सोहळ्याला धीरजने पत्नी विन्नी अरोरासोबत हजेरी लावली होती. (छायासौजन्य : वरिंदर चावला) लोकप्रिय अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी काळ्या रंगाची साडी परिधान केली असून यात त्या अनोख्या अंदाजात दिसून येत आहे. (छायासौजन्य : वरिंदर चावला) 'कयामत की रात' या मालिकेतील अभिनेत्री अपरा मेहता. (छायासौजन्य : वरिंदर चावला) मराठमोळ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी मराठीप्रमाणेच हिंदी मालिकांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. (छायासौजन्य : वरिंदर चावला)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक