
प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल आज त्यांचा ६६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. -
अनुराधा पौडवाल यांनी 'अभिमान' या चित्रपटातून आपल्या गायनाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची प्रमुख भूमिका आहे.

अनुराधा यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आपला आवाज दिला असून त्यांची अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत. 
अनुराधा यांना भजन गायनासाठीही विशेष ओळखले जाते. 
त्यांना 'आशिकी', 'दिल है कि मानता नहीं' आणि 'बेटा' चित्रपटासाठी तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक