-
सुपरहिरोपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘माव्र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ने भारतीय प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. गेल्या वर्षी ‘अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ हा माव्र्हलचा आजवरचा सर्वात मोठा सुपरहिरोपट प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘अॅव्हेंजर्स: एंडगेम’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आयर्नमॅन ( रॉबर्ट डॉनी जुनियर ) व ब्लॅक विडो ( स्कारलेट जॉनसन )
-
‘अॅव्हेंजर्स: एंडगेम’ मध्ये तब्बल ३२ सुपरहिरो या सुपरहिरोपटात एकाच वेळी दिसणार आहेत. कॅप्टन अमेरिका ( ख्रिस इव्हान ) व थॉर ( ख्रिस हेम्सवर्थ )
-
हल्क ( मार्क रफेलो ) व हॉकाय ( जेरेमी रॅनर )
अँट मॅन ( पॉल रुड ) व कॅप्टन मार्व्हल ( ब्री लार्सन ) -
ओकोय ( दानई गुरिरा ) व नेब्युला ( करेन गिरॅन )
पेपर पॉट्स ( ग्वेनेथ पाल्ट्रो ) व रॉकेट ( ब्रॅडली कूपर ) -
वालकरी ( टेसा थॉम्पसन ) व वॉंग ( बेनेडिक्ट वॉंग )
-
इतकी मोठी सुपरहिरोंची फौज घेऊन तयार केला गेलेला अॅव्हेंजर्स: एंडगेम हा जगातला पहिलाच सुपरहिरोपट आहे. या प्रत्येक सुपरहिरोची एक झलक दाखणारे फोटो मार्व्हलने इंटरनेवर अपलोड केले आहेत. हॅप्पी होगन ( जॉन फेव्हरे )

“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”