 - अभिनेत्री इशा देओलच्या घरी लवकरच लहानग्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. 
 - नुकतंच तिचं बेबी शॉवर पार पडलं असून या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. 
 - नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी संपूर्ण घर सज्ज झाल्याचं दिसून येतं. 
-    
 - इशा २०१२ मध्ये भरत तख्तानीसोबत विवाहबंधनात अडकली. 
 - या दाम्पत्याला एक वर्षांची राध्या नावाची छोटी मुलगी आहे. 
 
  INDW vs AUSW: भारत वर्ल्डकप जिंकला तर मी जेमिमा रॉड्रिग्जबरोबर.., सुनील गावसकरांनी दिलं वचन 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  