 - ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता कार्तिक आर्यन तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. 
 - ‘सोनू के टिटू की स्वीटी’ आणि ‘लुका छुपी’ असे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या कार्तिकने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. 
 - कार्तिकने खास उन्हाळ्यासाठी हे फोटोशूट केलं आहे. 
 - या फोटोशूटसाठी कार्तिकने मुफ्ती या ब्रॅण्डची निवड केली आहे. 
 - यावेळी त्याने स्काय व्हाईट, ग्रे नेव्ही, खाकी,ऑफ व्हाईट, ऑफ व्हाईट रेड या कलरची निवड केली आहे. 
 - कार्तिक या नव्या लुकमध्ये प्रचंड कूल आणि हॅण्डसम दिसून येत आहे. 
 
  PM Modi on Sanjay Raut: संजय राऊत यांच्या गंभीर आजाराच्या पोस्टवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रार्थना करतो की…” 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  