 - कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१९ ला फ्रान्समध्ये सुरुवात झाली आहे. 
 - या महोत्सवाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली आहे. 
 - अभिनेत्री प्रियांका चोप्रा, दीपिका पदूकोण, सोनम कपूर, कंगना रणौत आणि संगीतकार ए. आर. रहेमान या कलाकारांनी हजेरी लावली आहे. 
 - अभिनेत्री कंगनाने भारतीय परंपरेप्रमाणे साडीला प्राधान्य दिलं. मात्र तिच्या या लूकचीही तितकीच चर्चा रंगली होती. 
 - विशेष म्हणजे यावेळी टीव्ही अभिनेत्री हिना खानदेखील कान्सच्या रेड कार्पेटवर दिसून आली. 
-    
 
  PM Modi on Sanjay Raut: संजय राऊत यांच्या गंभीर आजाराच्या पोस्टवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रार्थना करतो की…” 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  