-    अभिनेता अमेय वाघ मराठी चित्रपट सृष्टीतील एक युवा चेहरा म्हणून ओळखला जातो. प्रायोगिक नाटकाची पार्श्वभूमी असलेल्या अमेयने आजवर अनेक नाटकांमध्ये, मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले. 
-    अमेयने नुकतच एक फोटो शुट केले असून त्याच्या या फोटोंची जोरदार चर्चा सुरु आहे. 
-    या फोटोमतध्ये अमेय नव्या अंदाजात दिसत आहे. त्याचा हा लुक आगामी चित्रपट 'गर्लफ्रेंड'साठी करण्यात आला आहे. 
-    त्याची वाढलेली दाढी आणि नव्या स्टाइलचा चष्मा हा त्याचा लुक सध्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. 
-    'दिल दोस्ती दुनियादारी', ‘मुरांबा’ आणि ‘फास्टर फेणे'मधील त्याच्या भूमिका प्रेक्षकांचा चांगल्याच पसंतीस उतरल्या होत्या. 
 
  PM Modi on Sanjay Raut: संजय राऊत यांच्या गंभीर आजाराच्या पोस्टवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रार्थना करतो की…” 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  