 - कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१९ सध्या फ्रान्समध्ये सुरु आहे. 
 - या महोत्सवामध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. 
 - बॉलिवूडचं ऐश्वर्य अर्थात अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनदेखील तिची लेक आराध्यासोबत या महोत्सवात सहभागी झाली आहे. 
 - तिच्या या लूकची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे 
 - यावेळी ऐश्वर्या वेगवेगळ्या अंदाजात रेडकार्पेटवर येत ऐश्वर्याने अनेकांच्या नजरा खिळवून ठेवल्या. 
 
  PM Modi on Sanjay Raut: संजय राऊत यांच्या गंभीर आजाराच्या पोस्टवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रार्थना करतो की…” 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  