 - बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज तिचा ३१ वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. 
 - सोनाक्षीचा जन्म पटना येथे झाला असून तिचे शिक्षण मुंबईत झाले आहे. 
-    सोनाक्षी सिन्हा 
 - सोनाक्षीने फॅशन डिजाइनिंगमध्ये ग्रॅज्युएट केले आहे. तिने आपले कॅरियर कॉस्ट्यूम डिजाइनरच्या रूपात सुरू केले होते. मात्र त्यानंतर ती अभिनय क्षेत्राकडे वळली. 
 - २०१० रोजी 'दबंग' या चित्रपटातून सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी तिने तीस किलो कमी केले होते. 
 
  PM Modi on Sanjay Raut: संजय राऊत यांच्या गंभीर आजाराच्या पोस्टवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रार्थना करतो की…” 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  