 - 'सैराट गर्ल' या नावाने ओळखली जाणाऱ्या रिंकु राजगुरुचा आज १९ वा वाढदिवस. 
 - रिंकु, आर्ची अशी विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरु असं आहे 
 - अकलुज येथे राहणाऱ्या रिंकुने 'सैराट' या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. 
 - सैराट चित्रपटासाठी रिंकुला २०१५ मध्ये ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात स्पेशल ज्युरी पुरस्काराने (चित्रपट) गौरवण्यात आलं. 
 - सैराटच्या लोकप्रियतेनंतर ती राजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या 'कागर' या चित्रपटात झळकली. 
 
  PM Modi on Sanjay Raut: संजय राऊत यांच्या गंभीर आजाराच्या पोस्टवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रार्थना करतो की…” 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  