‘कन्यादान’, ‘इथेच टाका तंबू’ या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे मधुरा देशपांडे. मधुराने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजात दिसून येत आहे. शांत, संयमी आणि गुणी अभिनेत्री असलेल्या मधुराने केलेल्या फोटोशूटमुळे अनेकांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत. मधुरा सध्या 'जिवलगा' या मालिकेमध्ये काम करत असून ती मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत तिच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर आणि स्वप्नील जोशी हे कलाकारदेखील स्क्रीन शेअर करत आहेत. -

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’