-
-

कलाविश्वाप्रमाणेच समाजकार्यातही प्रियांकाचा सहभाग आहे. 
प्रियांका चोप्राची युनिसेफच्या ग्लोबल अॅम्बेसिडर पदी नियुक्ती झाली आहे. 
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. 
प्रियांका सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त असून ती लवकरच 'स्काय इज पिंक' या चित्रपटात झळकणार आहे.
अगं बाई! साडीतील काकूंचा ठुमका पाहून थक्क झाले नेटकरी; VIDEO पाहून म्हणाले “आंटी तर लहानपणी…..