-
प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार नुसरत जहॉं सध्या पती निखिल जैनसह मालदीवमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहेत.
-
नुसरत यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
सोशल मीडियाने सर्वांत सुंदर खासदार असा किताब नुसरत यांना दिला आहे
-
नुसरत यांनी टर्कीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले. खासदार झाल्यानंतर नुसरत यांनी लग्नाची घोषणा केली होती. लग्नासाठी त्यांनी शपथविधी सोहळा चुकवला होता.
-
नुसरत व निखिल यांची भेट गतवर्षी दुर्गा पूजेदरम्यान झाली होती. यानंतर दोघांत मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
-
काही महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर नुसरत आणि निखील यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Trump Tariffs: ट्रम्प यांच्या राजकीय दबावाला मोदी सरकार ‘असं’ देणार उत्तर; घेतले तीन महत्त्वाचे निर्णय