-
नुकताच बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट्टने अंडर वॉटर फोटो शूट केले आहे.
-
आलियाने हे फोटो शूट वोग मासिकासाठी केले आहे.
-
या फोटोशूटमध्ये आलिया अत्यंत हॉट अंदाजात दिसत आहे.
-
आलियाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
इन्स्टागाम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये आलियाने मोनॉकिनी परिधान केली आहे.
-
मोनॉकिनीमधील आलियाचे हॉट लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
-
डोक्यातील निगेटिव्ह विचारांमुळे रात्री झोपच लागत नाही? फक्त ५ उपाय; शांत लागेल झोप