
सोशल मीडियावर हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करत नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री इशा गुप्ता. (सौजन्य : इशा गुप्ता फेसबुक पेज) 
इशाने 'जन्नत २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. (सौजन्य : इशा गुप्ता फेसबुक पेज) 
इशा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून तिचे असंख्य चाहते आहेत.(सौजन्य : इशा गुप्ता फेसबुक पेज) 
अनेक वेळा ती सोशल मीडियावर बोल्ड आणि हटके फोटो शेअर करत असते. (सौजन्य : इशा गुप्ता फेसबुक पेज) -
‘सुंदरी सुंदरी…’,गाण्यावर परदेशी इन्फ्लुएन्सर किली पॉलचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक