-
धीरुभाई अंबानी शाळेच्या वार्षिक स्नेहसंम्मेलनाच्या कार्यक्रमाला बॉलिवूडचे उपस्थित असलेले कलाकार. (फोटो सौजन्य – वरिंदर चावला)
-
अभिनेत्री ऐश्वर्या राय मुलगी आराध्या बच्चन सोबत या कार्यक्रमाला आली होती. (फोटो सौजन्य – वरिंदर चावला)
-
पत्नी आणि मुलीसोबत अभिनेता अभिषेक बच्चनही या कार्यक्रमाला उपस्थित होता. (फोटो सौजन्य – वरिंदर चावला)
-
मुलगा अबरामसोबत शाहरुख खानही या कार्यक्रमाला आला होता. (फोटो सौजन्य – वरिंदर चावला)
-
अभिनेत्री विद्या बालनही कार्यक्रमाला हजर होती. (फोटो सौजन्य – वरिंदर चावला)
-
अभिनेत्री करिष्मा कपूरही उपस्थित होती. (फोटो सौजन्य – वरिंदर चावला)
-
अभिनेत्री लारा दत्ता आणि टेनिसपटू महेश भूपती या कार्यक्रमाला आले होते. (फोटो सौजन्य – वरिंदर चावला)

नीता अंबानी आणि त्यांची मुलगी इशा अंबानी (फोटो सौजन्य – वरिंदर चावला)
Video: सूरज चव्हाणने लग्नाआधी नवीन घरात केला गृहप्रवेश! प्रशस्त खोल्या, आकर्षक इंटिरियर, पाहा बंगल्याची झलक