-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
-
‘रांझणा’ या म्युझिक अल्बम असो किंवा सेटवर स्मोकिंग करण्याचा किस्सा असो अथवा योगा व्हिडिओवरुन ट्रोल होणे असो हिना कायम चर्चेत असते.
-
सध्या हिना चर्चेत आहे तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या काही फोटोंमुळे.
-
हिना सध्या सुट्ट्यांसाठी मालदीवमध्ये आहे.
-
तिने मालदीवच्या किनाऱ्यावर शूट केलेले निळ्या ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
हिनाने शेअर केलेल्या फोटोंपैकी तिचा केशरी रंगातील बिकिनीमधील लूक चांगलाच चर्चेत आला आहे.
-
फोटो सौजन्य: हिना खान इन्स्टाग्राम
-
हिनाने मालदीवच्या किनाऱ्यावरील स्वत:चे इतर लूक्समधील अनेक फोटो शेअर केले आहेत.
-
केशरी रंगातील बिकिनीमधील लूक चांगलाच चर्चेत
-
फोटो सौजन्य: हिना खान इन्स्टाग्राम
-
मालदीवमधील समुद्रकिनाऱ्यांवर काढलेले फोटो तिने शेअर केले आहेत
-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेमधून प्रेक्षकांसमोर आलेली हिना खान तिच्या अभिनयापेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहत असते.
-
‘ये रिश्ता..’ या मालिकेमध्ये सोज्वळ सुनेची भूमिका साकारणारी हिना ख-या आयुष्यात पूर्णपणे वेगळी आहे.
-
फोटो सौजन्य: हिना खान इन्स्टाग्राम
-
हिना सध्या सुट्ट्यांसाठी मालदीवमध्ये आहे.
-
हिनाने इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांसाठी काही फोटो शेअर केले आहेत
-
फोटो सौजन्य: हिना खान इन्स्टाग्राम
-
लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या ११ व्या सीझनमध्ये ती ख-या अर्थाने नावारुपाला आली.
-
हिनाने मालदीवच्या किनाऱ्यावरील फोटो शेअर केले आहेत.
-
ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अनेक वेळा डान्सचे, एक्सरसाईजचे व्हिडिओ, फोटो शेअर करत असते.
-
हिना खानने इन्स्टाग्राम शेअर केले फोटो
-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमध्ये अव्वल स्थान मिळविणारी हिना सोशल मिडीयावर सतत अॅक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळतं.
-
हिना मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
हिना चर्चेत आहे तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या काही फोटोंमुळे.
-
फोटो सौजन्य: हिना खान इन्स्टाग्राम
-
लोकप्रियता मिळविण्याबरोबरच तिच्यावर सतत टिकेचा भडीमार देखील झाल्याचं पाहायला मिळातं. अनेकदा नेटकरी तिला ट्रोल करतात. मात्र ती सोशल नेटवर्किंगवर अनेकदा आपले बोल्ड आणि हटके फोटो पोस्ट करताना दिसते.
-
फोटो सौजन्य: हिना खान इन्स्टाग्राम
-
फोटो सौजन्य: हिना खान इन्स्टाग्राम
-
फोटो सौजन्य: हिना खान इन्स्टाग्राम
-
फोटो सौजन्य: हिना खान इन्स्टाग्राम

Donald Trump Fresh Tariff Threat : ‘अमेरिकेच्या टेक कंपन्यांचा सन्मान करा, अन्यथा…’; ट्रम्प यांची पुन्हा टॅरिफ लादण्याची धमकी