-
२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अग्निपथ' या चित्रपटातील बालकलाकार तुम्हाला आठवतेय का?
-
ही बालकलाकार कनिका तिवारी आता मोठी झाली असून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारतेय.
-
'अग्निपथ' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
-
या चित्रपटात कनिकाने हृतिक रोशनच्या बहिणीची भूमिका साकारली होती.
दमदार अभिनयामुळे कनिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. कनिकाचा आताचा लूक पाहून तुम्हीही थक्क व्हाल! -
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीची कनिका चुलत बहिण आहे.
-
कनिका सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे.
-
इन्स्टाग्राम अकाऊंटवरील तिच्या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत असतो.
-
तिने तेलुगू, कन्नड, तामिळ चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.
-
अग्निपथनंतर कनिका बॉलिवूडमध्ये झळकली नाही.
-
मात्र दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ती प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
-
(छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/कनिका तिवारी)

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”