-    ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अभिनेत्री स्नेहा उल्लाल या साधारण सारख्याच दिसतात. स्नेहा सलमान खानच्या 'लकी' या चित्रपटात झळकली होती. 
-    जितेंद्र हे हॉलिवूड अभिनेता चार्ली शीनसारखे साधारण दिसतात 
-    अनुष्का शर्मा ही अमेरिकन गायिका जुलिया सारखी दिसते. 
-    करण जौहरने त्याच्या सारखा दिसणारा व्यक्ती उस्मान खानचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. 
-    २०१५मध्ये जॉनची त्याच्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीशी भेट झाली होता. त्याने त्याच्या सोबत फोटो काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला होता. 
-    बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सारखी दिसणारी अलिना राय ही टिक टॉक स्टार आहे 
-    संगित दिग्दर्शक प्रीतम सिंह आणि संगितकार साहिल मकिजा हे दोघे सारखे दिसतात. 
-    बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा अभिनेता रणबीर कपूर आणि त्याच्या सारख्या दिसणारा एक व्यक्ती 
-    एक सामान्या माणूस सैफ अली खान सारखा दिसतो 
-    प्रिया मुखर्जी ही अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सारखी दिसते. तिने तिचे सोशल मीडिया अकाऊंट देखील सोनाक्षीच्या नावाने तयार केले आहे. 
-    तुषार कपूर आणि एक हॉलिवूड अभिनेता सारखा दिसतो. 
-    टेनिसपटू रॉजर फेडरर आणि बॉलिवूड अभिनेता अरबाज खान हे थोडे फार सारखे दिसतात. 
-    अमेरिकन अभिनेता ब्रेडली चार्लीस आणि हृतिक रोशन साधरण सारखे दिसतात. 
-    अमेरिकन अभिनेत्री, गायिका ऐन जॅकलीन आणि बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा साधरण सारख्या दिसतात. 
 
  PM Modi on Sanjay Raut: संजय राऊत यांच्या गंभीर आजाराच्या पोस्टवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रार्थना करतो की…” 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  