-
अभिनेत्री कंगना रनौत आणि राजकुमार राव यांचा काही दिवसांपूर्वी 'जजमेंटल है क्या' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे पोस्टर अनेकांना आवडले देखील. पण एका विदेशी कलाकाराने या चित्रपटाच्या पोस्टरची कल्पना कॉपी केल्याचा आरोप केला होता. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांचे पोस्टर हे हॉलिवूड चित्रपटांसारखे आहेत. चला पाहूया हे पोस्टर…
-
'ढिशूम' चित्रपटाचे पोस्टर हे रॉबर्ट डाउनीच्या 'Due Date' चित्रपटाशी मिळते जुळते आहे.
-
'बाहुबली' चित्रपट आणि 'Simon Birch' चे पोस्टर सारखे आहे.
-
'द बेस्ट ऑफ मी' हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि 'दिलवाले' हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला. पण दोन्ही चित्रपटांचे पोस्टर सारखेच आहे
-
२००४ मध्ये प्रदर्शित झालेला 'License to King Arthur' आणि 'हिस' चित्रपटाचे पोस्टर मिळते जुळते आहे.
-
'द एक्सपोस' चित्रपट आणि 'The Great Gatsby' या दोन्ही चित्रपटांचे पोस्टर सारखे आहे.
-
'द ग्रॅजुएट' (१९६७) आणि 'ऐतराज' (२००४)
-
'अंजाना अंजानी' हा चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाचे पोस्टर २००९ मध्ये प्रदर्शित झालेला हॉलिवूड चित्रपट 'अॅन एजुकेशन' सारखे आहे.
-
'अतिथि तुम कब जाओगे' चित्रपटाच्या पोस्टरची कल्पना 'लायसेंस टू वेड' चित्रपटाच्या पोस्टरपासून घेतल्याचे म्हटले जाते.
-
कंगनाचा आगामी चित्रपट 'धाकड'चे पोस्टर हे अलिसिआ विकंदरच्या 'टॉम्ब रेडर' सारखे आहे.
-
'माय बिग फॅट ग्रीक वेडिंग' या चित्रपटाच्या पोस्टरची कल्पना बॉलिवूड चित्रपट 'हलचल'साठी वापरण्यात होती.
-
२०११मध्ये प्रदर्शित झालेला 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि २००५मध्ये प्रदर्शित झालेला 'लॉर्ड्स ऑफ डॉगटाउन' साधारण सारखे आहे.
-
२००९ मध्ये प्रदर्शित झालेला 'अँटीक्राइस्ट' आणि २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मर्डर २' चे पोस्टर मिळते जुळते आहे.
-
'चेजर' आणि 'फूंक २' या दोन्ही चित्रपटांच्या पोस्टरमध्ये साम्य आहे.
-
'PK'चित्रपटाचे पोस्टर हे क्विम बरीरोजचा अल्बम कवरने प्रेरित झाला आहे.
-
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या 'रा-वन' चित्रपटाचे पोस्टर हे हॉलिवूड चित्रपट 'बॅटमॅन'ने प्रेरित झाले आहे.
-
अभिनेता अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांचा चित्रपट 'रावडी राठोर'चे पोस्टर 'रिपलेसमेंट किलर' सारखे आहे.
-
२००९मध्ये प्रदर्शित झालेला 'गुलाल' चित्रपटाचे पोस्टर अमेरिकन ड्रामा 'The Shield – Season 5'शी मिळते जुळते आहे.
-
'अगली और फगली' चित्रपटाचे पोस्टर अमेरिकन टीव्ही मालिका 'टिल डेथ' सारखे आहे.
-
वरुण धवनच्या बदलापूर चित्रपटाचे पोस्टर 300 सारखे आहे.
-
२०१५मध्ये प्रदर्शित झालेला 'फॅन्टम' आणि २०११ मध्ये प्रदर्शित झालेला 'video game Homefront' चित्रपटाच्या पोस्टरमध्ये साम्य आहे.
-
शाहरुखचा 'झिरो' आणि फेंच चित्रपट 'Un Homme À La Hauteur'चे पोस्टर सारखे दिसते.
-
भूत चित्रपट फायनल डेस्टिनेशन २चे पोस्टर साधारण सारखे आहे.
-
२०१२ मध्ये प्रदर्शित झालेला 'एजंट विनोद' या चित्रपटाचे पोस्टर 'Johnny English Reborn' सारखे आहे.

शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘अशी चिक मोत्याची माळ’ गाण्यावर डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक