-
तारक मेहता का उल्टा चष्मा ही विनोदी मालिका सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे.
-
या मालिकेतील बबिता हे ग्लॅमरस पात्र कायमच तरूणांच्या चर्चेचा विषय असतो.
-
मुनमुन दत्ता ही बंगाली अभिनेत्री या मालिकेत बबिता ही व्यक्तिरेखा साकारताना दाखवली आहे.
-
चाहत्यांनी तारक मेहता मालिकेत अनेक वेळा तिला होळी आणि धुळवडीचा आनंद लुटताना बघितले आहे.
-
पण पडद्यावरील बबिताने काल खऱ्या आयुष्यात धुळवडीचा आनंद घेतला.
-
बबिताने तिचे धुळवड खेळतानाचे काही निवडक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
बबिताने धुळवड खेळताना या फोटोंमध्ये वेस्टर्न पद्धतीचा ड्रेस परिधान केला होता.
-
आपल्या नेहमीच्या ग्लॅमरस अंदाजातील फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
गुलाबी, लाल, पिवळा अशा विविध रंगांनी तिने धुळवड साजरी केली.
-
धुळवड खेळतानाचे ५ 'बोल्ड अँड ब्युटिफूल' फोटो बबिताने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
'तारक मेहता…' ही हिंदी मालिका असली तरी पडद्यावरील बबिता म्हणजेच मुनमुनचे देशभरातील अनेक भाषिक चाहते आहेत.
-
तिच्या सौंदर्यामुळे आणि फिटनेसमुळे अनेक तरूणी आणि महिलादेखील तिच्या फॅन्स आहेत.
-
बबिताने २००४ मध्ये हम सब बाराती मालिकेतही अभिनय केले. पण तिला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.
-
२००८ साली बबिता हे पात्र साकारण्याची संधी मुनमुन दत्ताला मिळाली.
-
तेव्हापासून बबिता या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून मुनमुन घराघरात पोहोचली आणि लोकप्रिय झाली.
-
गेली १२ वर्षे 'तारक मेहता…' या मालिकेत मुनमुन दत्ता बबिताचे पात्र साकारत आहे.
-
१२ वर्षांच्या कालावधीत अनेक नवनवीन मालिकांमधून बोल्ड अभिनेत्रींने आपले नशीब आजमावले, पण बबिताची लोकप्रियता अजिबात कमी झाली नाही.
-
बबिता आपल्या अभिनयाच्या खास शैलीमुळे आणि सौंदर्यामुळे 'तारक मेहता…' मालिकेत घट्ट पाय रोवून उभी आहे.

Donald Trump : “आता बॉम्ब टाकू नका, वैमानिकांनाही परत…”, डोनाल्ड ट्रम्प संतापले; म्हणाले, ‘मी इस्रायलवर…’