-
‘कबीर सिंग’ फेम कियारा आडवाणी सध्या बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अलिकडेच कियारा मल्टी स्टारर चित्रपट ‘गुड न्युज’ या चित्रपटात झळकली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु सध्या ती आगामी चित्रपटापेक्षा तिच्या नावामुळेच जास्त चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार बॉलिवूडचा भाईजान सलमान खानमुळे तिला आपले नाव बदलावे लागले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कियाराचे खरे नाव ‘आलिया आडवाणी’ असे आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अनाइता श्रॉफ अदजानिया यांच्या चॅट शोमध्ये तिने आपल्या नावाची खरी कहाणी सांगितली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कियारा आडवाणी (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सलमान खानने तिला आपलं नाव बदलण्याचा सल्ला दिला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कारण सलमानला बॉलिवूडमध्ये दोन आलिया नको होत्या. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सलमान खानने कियाराला बॉलिवूडमध्ये दोन आलिया नको असे सांगत तिला नाव बदलण्याचा सल्ला दिला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सलमान म्हणाला, बॉलिवूडमध्ये आधीच एक आलिया भट्ट नावाची अभिनेत्री आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये एकाच नावाच्या दोन आलिया असतील तर गोंधळ होईल. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सलमानचा हा सल्ला तिने मानत स्वत:चे नाव बदलले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कियाराने आपले नाव आता ‘कियारा आलिया आडवाणी’ असे ठेवले आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
“आधार कार्ड व पासपोर्टवर माझे नाव आलिया आडवणी असे आहे." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"मी अद्याप कुठल्याही सरकारी डॉक्युमेंटवरील नाव बदलले नाही." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"परदेशात गेल्यावर केवळ नावामुळे मला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच सरकारी कामातही अडचणी येतात." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"त्यामुळे लवकरच मी पासपोर्ट व आधार कार्डवरील नाव बदलणार आहे.” असं कियारा या मुलाखतीत म्हणाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कियारा आडवाणी (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कियारा आडवाणी (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कियारा आडवाणी (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

VIDEO:”विठ्ठल कोणत्याही रुपात येऊ शकतो” बायकोला दागीना घ्यायला ९३ वर्षीय आजोबा शहरात आले; पण दुकानदाराने जे केलं त्यानं मन जिंकलं