 - 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अद्वैत दादरकर. सौमित्र या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळविणाऱ्या या कलाकाराची पत्नीदेखील त्याच्याप्रमाणेच उत्कृष्ट अभिनेत्री आहे. (सौजन्य: भक्ती देसाई फेसबुक पेज) 
 - अद्वैतच्या पत्नीचं नाव भक्ती देसाई असून झी मराठीवरील 'अरुंधती' मालिकेत ती मुख्य भूमिकेत झळकली होती. 
 - भक्ती आणि अद्वैत एकाच कॉलेजमध्ये होते. कॉलेजमध्येच त्यांची एकमेकांशी ओळख झाली आणि या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 
 - या दोघांना मीरा नावाची लहानशी मुलगी आहे. 
 - भक्ती इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर सक्रीय आहे. 
 - भक्तीने अनेक मालिका, नाटकांमध्ये काम करून स्वत:चा स्वतंत्र असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. 
 - भक्तीचा मालिकांपेक्षा नाटकांमध्ये जास्त वावर असल्याचं पाहायला मिळतं. 
 - अलिकडेच प्रसाद ओक दिग्दर्शित आणि प्रशांत दामले निर्मित ‘तू म्हणशील तसं’ हे नाटक रंगभूमीवर आलं. या नाटकात अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री भक्ती देसाई मुख्य भूमिकेत आहेत. 
-    भक्तीला फोटोशूट करण्याची प्रचंड आवड असल्याचं दिसून येतं 
 - साडीमध्ये भक्तीचं सौंदर्य आणखीनचं खुलून आल्याचं पाहायला मिळत आहे. 
 - पारंपारिक कपड्यांप्रमाणेच भक्ती पाश्चिमात्य ड्रेसमध्येदेखील छान दिसते. 
 - भक्ती दहावीला असताना सेंडऑफच्या दिवशी तिने मैत्रिणींसोबत काढलेला फोटो 
 - भक्तीच्या शाळेतले मित्र-मैत्रिणी 
-    भक्तीचा ग्लॅमरस फोटो 
 
  Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  