-
फोर्ब्स मॅगझिनने दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींची नावं जाहीर केली आहेत. या यादीत एकूण १०० श्रीमंत सेलिब्रिटी आहेत. यामध्ये एक भारतीय कलाकार देखील आहे. त्याने जॅकी चॅन, ब्रॅड पीट, टॉम क्रूज यांसारख्या मात्तबर कलाकारांनाही मागे सोडलं आहे. तर पाहुया २०२०मध्ये सर्वाधिक कमाई करणारे पहिले २० सेलिब्रिटी.
-
जॉर्डन रॅमजी – क्रमांक १९ (७० दशलक्ष अमेरिकन डॉलर) (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
रायन रेनॉल्ड्स – क्रमांक १८ (७१.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर) (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
एरियाना ग्रँड – क्रमांक १७ (७२ दशलक्ष अमेरिकन डॉलर) (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
स्टेफन करी – क्रमांक १६ (७४.४ दशलक्ष अमेरिकन डॉलर) (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जेम्स पॅटर्सन – क्रमांक १५ (८० दशलक्ष अमेरिकन डॉलर) (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
एल्टन जॉन – क्रमांक १४ (८१ दशलक्ष अमेरिकन डॉलर) (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
बिल सीमन्स – क्रमांक १३ (८२.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर)
-
एलन डी जनरस – क्रमांक १२ (८४ दशलक्ष अमेरिकन डॉलर) (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
रश लँबग – क्रमांक ११ (८५ दशलक्ष अमेरिकन डॉलर) (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ड्वेन जॉन्सन – क्रमांक १० (८७.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर) (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लिबॉर्न जेम्स – क्रमांक ९ (८८.२ दशलक्ष अमेरिकन डॉलर) (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हार्वड स्टर्न – क्रमांक ८ (९० दशलक्ष अमेरिकन डॉलर) (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
नेयमार – क्रमांक ७ (९५.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर) (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
टेलर पेरी – क्रमांक ६ (९७ दशलक्ष अमेरिकन डॉलर) (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लिओनेल मेसी – क्रमांक ५ (१०४ दशलक्ष अमेरिकन डॉलर) (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ख्रिस्तिआनो रोनाल्डो – क्रमांक ४ (१०५ दशलक्ष अमेरिकन डॉलर) (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
रॉजर फेडरर – क्रमांक ३ (१०६.३ दशलक्ष अमेरिकन डॉलर) (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
केन वेस्ट – क्रमांक २ (१७० दशलक्ष अमेरिकन डॉलर) (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अक्षय कुमार – क्रमांक ५२ (४८.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर) या यादीत अक्षय कुमार एकमेव भारतीय कलाकार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कायली जेनर – क्रमांक १ (५९० दशलक्ष अमेरिकन डॉलर) (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’