गायक राहुल देशपांडे हे तर लोकप्रिय आहेतच, पण सध्या त्यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय आहे त्यांची लाडकी लेक… रेणुका. रेणुकाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. या व्हिडीओमध्ये ती गाणी गाताना दिसते, तर कधी अवखळ अभिनय करताना दिसते. रेणुकाचा निरागस स्वभाव नेटकऱ्यांना भावला असून तिच्या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव सतत होत असतो. -
राहुल देशपांडे त्यांच्या फेसबुक पेजवर तिचे व्हिडीओ पोस्ट करतात.
-
या व्हिडीओतील रेणुकाचा अंदाज नेटकऱ्यांना फार आवडला आहे.
शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांची जेवढी प्रसिद्धी आहे तेवढीच प्रसिद्धी आता त्यांच्या मुलीला रेणुका देशपांडेलाही मिळत आहे. कोणत्याही स्टारकिडपेक्षा राहुल देशपांडेच्या मुलीचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. -
निरागस रेणुका विविध हावभाव करताना काढलेले फोटो
-
आई-बाबांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेताना रेणुका
-
रेणुकाचा जाहिरातीचा व्हिडीओसुद्धा खूप गाजला.
-
'मोहे रंग दो लाल' या गाण्यावर तिच्या अभिनयाने नेटकऱ्यांची मनं जिंकली.
-
छायाचित्र सौजन्य : फेसबुक/ राहुल देशपांडे
-
छायाचित्र सौजन्य : फेसबुक/ राहुल देशपांडे

कोजागिरी पौर्णिमेला कोणत्या राशींच्या नशिबात येणार सुख-संपत्ती? वाचा मेष ते मीनचे सोमवारचे राशिभविष्य