-
प्रियंका चोप्राची छोटी बहिण मीरा चोप्रा ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. (सर्व फोटो सौजन्य : मीरा चोप्रा /इंस्टाग्राम)
-
मीराचा ८ जुलै १९८३ रोजी दिल्ली येथे जन्म झाला आहे. मीराचे टोपण नाव निला असे आहे.
-
मीरा चोप्रा चित्रपटांसोबत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.
-
मीरा कायम तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
मीरा चोप्राचे खुप सारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
त्या फोटोंनुसार तिचा चांगला फॅशन सेन्स दिसून येतो.
-
मीरा आपल्या बहिणीप्रमाणेच फॅशन दिवा आहे.
-
मीरा मुख्यतः साऊथ इंडियन चित्रपटांमध्ये काम करते.
-
अन्बे अरुयिरे हा मीराचा पहिला चित्रपट होता. हा एक तमिळ चित्रपट आहे.
-
मीराने बंगारम, जामभवान, अर्जुन अशा अनेक तमिळ, तेलगु आणि कन्नड चित्रपटात काम केले आहे.
-
हल्लीच्या काळात मीरा हिंदी चित्रपटांकडेही वळताना दिसत आहे.
-
कलंक, १९२० लंडन, आर्टिकल ३७५, गॅंग ऑफ घोस्ट अशा बॉलीवूड चित्रपटात मीराने काम केले आहे.
-
'नास्तिक' या चित्रपटात मीराने अर्जुन रामपाल सोबत काम केले आहे.
-
बॉलिवूड कारकिर्दीसाठी चुलत बहीण आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा सदैव सहाय्य करण्यासाठी तयार असल्याचे सांगते.
-
प्रियांका आणि ती भावनिकदृष्ट्या एकमेकीच्या अतिशय जवळ आहेत.

कोजागिरी पौर्णिमेला कोणत्या राशींच्या नशिबात येणार सुख-संपत्ती? वाचा मेष ते मीनचे सोमवारचे राशिभविष्य