-
बॉडीगार्ड हे सेलिब्रिटींच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग असतात. सेलिब्रिटी असल्यामुळे त्यांना स्वतःचा रक्षणासाठी बॉडीगार्ड ठेवणे हे आवश्यक असते. पण तुम्हाला माहित आहे का या बॉडीगार्डची सॅलरी किती आहे. चला जाणून घेऊया..
-
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे आमिर खान. त्याच्या बॉडीगार्डचे नाव युवराज घोरपडे आहे. त्याला वर्षाला दोन कोटी सॅलरी असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
-
बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारच्या बॉडीगार्डचे नाव श्रेयसे ठेले आहे. तसेच त्याची वर्षाची सॅलरी जवळपास १.२ कोटी असल्याचे म्हटले जाते.
-
अभिनेते आमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डचे नाव जितेंद्र शिंदे आहे. तसेच त्याला वर्षाला १.५ कोटी रुपये पगार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
-
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा सर्वांनाच माहिती आहे. त्याला वर्षाला ३ कोटी रुपये पगार असल्याचे म्हटले जाते.
-
दीपिका पादुकोणच्या बॉडीगार्डची वर्षाची सॅलरी ८० लाख असल्याचे म्हटले जाते. त्याचे नाव जलाल आहे.
-
अभिनेता शाहरुख खानच्या बॉडीगार्डला सर्वात जास्त सॅलरी असल्याचे म्हटले जाते. त्याचे नाव रवि सिंह असे असून त्याचा वर्षाचा पगार २.५ कोटी असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल