-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणून 'द कपिल शर्मा' शोकडे पाहिले जाते. या शोमधील सर्वच पात्र नेहमी चर्चेत असतात. पण भूरी हे पात्र साकारणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती एका भागासाठी किती मानधन घेते असेल असा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला जाणून घेऊया…
-
सुमोनाने कपिल शर्मा शोमध्ये अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.
-
तिच्या भूरी या पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली.
-
सुमोनाने आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
-
तिने किक, बर्फी, फिरसे या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.
-
तसेच नीर भरे तेरे नैना देवी, खोते सिक्के, हॉन्टेड नाइट या मालिकांमध्ये काम केले आहे.
-
तिची 'बडे अच्छे लगते है' या मालिकेतील भूमिका विशेष गाजली होती.
-
सुमोनाकडे अनेक आलिशान गाड्या आहेत.
-
यामध्ये फेरारी आणि Mercedes चा देखील समावेश आहे.
-
ती कपिल शर्मामधील एका एपिसोडसाठी जवळपास ६ ते ७ लाख रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.
-

‘एचएसआरपी’ नंबर प्लेटबाबत मोठी बातमी; आता तांत्रिक दोष आल्यास वाहन विक्रेत्यांकडून…