-
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सिनेसृष्टीतील तिचं स्ट्रगल, नेपोटिझम, उत्कृष्ट अभिनयासाठी तिला मिळालेला फिल्म फेयर पुरस्कार यांसारख्या मुद्द्यांमुळे गेल्या काही काळात ती प्रचंड चर्चेत होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अनेकांनी अनन्यावर टीका देखील केली होती. परंतु यावेळी ती बहिण अलाना पांडे मुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अलाना अनन्याच्या काकाची मुलगी आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अलानाने आतापर्यंत सिनेसृष्टीत पदार्पण केलं नसलं तरी देखील सोशल मीडियावर ती नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मादक फोटोंसाठी प्रसिद्ध असलेल्या अलायाची फॅन फॉलोइंग कुठल्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु या मादक फोटोंमुळेच ती आता अडचणीत आली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
इन्स्टाग्रामवरील तिचे फोटो पाहून एका महिलेने तिला चक्क बलात्काराची धमकी दिली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अलानाने नेहमीप्रमाणेच बिकिनी अवतारातील एक मादक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या फोटोवर एका महिलेने आक्षेपार्ह कॉमेंट केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या महिलेने आलानाला बलात्काराची धमकी दिली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अलानाने तिच्या फोटोवर आलेल्या आक्षेपार्ह कॉमेंटचा स्क्रीन शॉट इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन याबाबत आपल्या चाहत्यांनी माहिती दिली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"मी परफेक्ट नाही. पण मी माझ्या शरीरावर खूप प्रेम करते. महिलांच्या शरीराची खिल्ली उडवणं बंद करा." अशा आशयाची कॉमेंट करुन तिने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अलानाने धमकी देणाऱ्या त्या महिलेच्या कॉमेंटचा स्क्रीनशॉट पोस्ट केला नाही. कारण तिने ते अकाउंट ब्लॉक करुन टाकले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
जेव्हा आलाना त्या अकाउंटला ब्लॉक करायला गेली तेव्हा ती महिला विवाहित असल्याचं तिच्या लक्षात आलं. हा धक्कादायक अनुभव तिने आपल्या चाहत्यांना सांगितला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अलानाची ही इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
काही नेटकऱ्यांनी अलायाने दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तिचे कौतुकही केले आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अलाना पांडे (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अलाना पांडे (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अलाना पांडे (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”