
सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली, त्यामुळे सगळं बॉलिवूड हळहळलं आता अनेक सेलिब्रिटींचे सुशांतसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत सर्व फोटो सौजन्य-इंस्टाग्राम -  
  दीपिका पदुकोण सुशांतचा हा फोटोही व्हायरल होतो आहे.. दीपिकानेही सुशांतच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे
 -  
  अमिताभ बच्चन, शाहिद कपूर आणि सुशांत यांच्या या फोटोलाही लाइक्स मिळत आहेत
 -  
  सुशांत सिंह आणि दिशा पटानी यांचा हा फोटो दिशाने तिच्या पेजवर पोस्ट केला आहे… त्याच्या आत्महत्येच्या बातमीनंतर सगळ्यांनाच धक्का बसला
 -  
  सुशांत आणि जॅकलिन यांचा फोटो व्हायरल होतो आहे या दोघांनी ड्राइव्ह या सिनेमात काम केलं होतं. सुशांतच्या आत्महत्येनंतर सगळं सिनेजगत हादरलं
 -  
  करण जोहर आणि सुशांत यांचा हा फोटोही व्हायरल होतो आहे करण जोहरच्या एकाही सिनेमात सुशांतने काम केलं नव्हतं
 -  
  सुशांत आणि करीना कपूर यांचाही फोटो व्हायरल होतो आहे.. सुशांतने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली
 -  
  सुशांत आणि करीश्मा शर्मा यांचा फोटोही व्हायरल होतो आहे. सुशांतच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले
 -  
  सुशांत आणि नुपुर सनोन यांचाही फोटो इंस्टावर चांगलाच व्हायरल झाला आहे नुपुरनेही सुशांतच्या आत्महत्येबाबत शोक व्यक्त केला आहे
 -  
  देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि सुशांत सिंह यांचाही फोटो व्हायरल होतो आहे
 -  
  प्रीती झिंटानेही सुशांतसोबतचा फोटो शेअर केला आहे, सिनेजगतासाठी सुशांतचा मृत्यू हा एक धक्का ठरला
 -  
  श्रद्धा कपूर आणि सुशांत यांचाही फोटो व्हायरल होतो आहे, सुशांत आणि श्रद्धा यांनी छिछोरे सिनेमात एकत्र काम केलं होतं
 -  
  सुशांत सिंह आणि शाहरुख खान यांचाही फोटो व्हायरल होतो आहे. शाहरुखने ट्विट करुन सुशांतच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त केलं
 -  
  अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनीही सुशांतच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त केलं आहे
 -  
  सुशांत सिंह आणि फराह खान यांचाही फोटो व्हायरल होतो आहे. सुशांतच्या आठवणीच मागे उरल्या आहेत असं फराह खाननं म्हटलं आहे
 
  भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…