अभिनेत्री सुश्मिता सेनची आर्या ही वेब सीरिज उद्यापासून हॉटस्टारवर भेटीला येते आहे.. सुश्मिताचा स्टनिंग अंदाज प्रोमोमध्ये दिसला आहे. सर्व फोटोज- इंस्टाग्राम पेज सुश्मिता सेन -
आर्या ही सुश्मिताची पहिलीच वेबसीरिज आहे यामध्ये खूप दिवसांनी अभिनेता चंद्रचूड सिंह दिसणार आहे
-
या शिवाय सिकंदर खेरचीही यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे
-
नमित दास, मनिष चौधरी यांच्याही यामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत
मिस युनिव्हर्स हा किताब जिंकल्यानंतर सुश्मिताने हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला. दस्तक हा तिचा पहिला सिनेमा होता -
प्रसिद्ध छायाचित्रकार डबू रत्नानीने सुश्मिताचे काढलेले हे छायाचित्रही तिने तिच्या इंस्टा पोस्टवर शेअर केलं आहे
-
सुश्मिताने तमिळ आणि बंगाली सिनेमांमध्येही अभिनय केला आहे
-
समय या सिनेमातली तिची पोलीस इन्सप्टेक्टरची भूमिका विशेष गाजली
-
सुश्मिता सेन इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे
-
सुश्मिता तिचे विविध फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत असते
-
गेल्या अनेक दिवसांपासून ती मोठ्या पडद्यापासून दूर आहे.. मात्र आता वेबसीरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे
-
सुश्मिताचा कूल अंदाज
-
बीवी नंबर वन, क्यूँकी मै झूठ नहीं बोलता अशा विनोदी सिनेमांमध्येही तिने सलमान खान गोविंदा यांच्यासोबत काम केलं आहे.
-
सुश्मिता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे
-
चिंगारी या सिनेमातला तिचा अभिनयही गाजला होता

मोठी बातमी : पुण्यात आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण