-
बॉडीगार्ड हे सेलिब्रिटींच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग असतात. सेलिब्रिटी असल्यामुळे त्यांना स्वतःचा रक्षणासाठी बॉडीगार्ड ठेवणे हे आवश्यक असते. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा बॉडीगार्डला किती सॅलरी देते तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊया…
-
अनुष्काच्या बॉडीगार्डचे नाव प्रकाश सिंह उर्फ सोनू आहे.
-
एखाद्या चित्रपटाच्या सेटवर असो किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी असो प्रकाश नेहमी तिच्यासोबत दिसतो.
-
'झीरो' चित्रपटाच्या सेटवर अनुष्काने बॉडीगार्ड प्रकाशसाठी सरप्राइज पार्टी आयोजीत केली असल्याचे म्हटले जाते.
-
विराट कोहली आणि अनुष्काच्या लग्नानंतरही प्रकाश तिचा बॉडीगार्ड म्हणून काम करत आहे.
-
विराट कोहली आणि अनुष्काच्या लग्नानंतरही प्रकाश तिचा बॉडीगार्ड म्हणून काम करत आहे.
-
आता प्रकाश अनुष्का आणि विराट दोघांसाठीही काम करत असल्याचे म्हटले जाते.
-
अनुष्का तिच्या बॉडीगार्डला १.२ कोटी वर्षाला सॅलरी देत असल्याचे म्हटले जाते.

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय