-
भुवया उंचावत आणि नजरेचे बाण चालवत अनेकांच्या मनावर राज्य करणारी मल्याळम अभिनेत्री म्हणजे प्रिया प्रकाश वॉरियर.Photo credit- Instagram
-
तिने अभिनयाच्या जोरावर तरुणाईला जणू काही वेडच लावले आहे.Photo credit- Instagram
-
आता प्रियाचे एका वेगळ्या लूकमील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.Photo credit- Instagram
-
या फोटोमध्ये तिने साडी नेसली आहे.Photo credit- Instagram
-
तसेच तिने त्यावर छान दिसेल अशी ज्वेलरी परिधान केली आहे.Photo credit- Instagram
-
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.Photo credit- Instagram
-
तसेच तिने एक काळ्या रंगाचा टॉप घातलेला फोटो देखील शेअर केला आहे.Photo credit- Instagram
-
मल्याळम चित्रपट ‘ओरु अदार लव्ह’ य़ा चित्रपटामुळे प्रियाला लोकप्रियता मिळाली होती.Photo credit- Instagram
-
या चित्रपटातील तिचे ‘माणिक्य मलरया पूवी’ हे गाणे विशेष गाजले.Photo credit- Instagram
-
या गाण्यानंतर ती नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाऊ लागली होती. Photo credit- Instagram
-
काही दिवसांपूर्वीच तिनं TikTok या अॅपवर पदार्पण केले आहे Photo credit- Instagram
-
प्रिया सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते Photo credit- Instagram

Pakistan Flood : निसर्गाला हलक्यात घेऊ नका! एकाच कुटुंबातील ९ जण डोळ्यादेखत गेले वाहून, मन हेलावून टाकणारा Video आला समोर