जून महिन्याचा तिसरा रविवार हा जगात अनेक ठिकाणी ‘पितृ दिन’, बाबांचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून अनेक सेलिब्रिटी आपल्या वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर एका खास मेसेजसोबत शेअर करतात. यातले काही निवडक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे फोटो पाहून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. -
अभिनेत्री विद्या बालन व तिचे वडील
-
सुश्मिता सेनने गेल्यावर्षी हा दिवस तिच्या बाबांसोबत आणि दोन मुलींसोबत साजरा केला होता. या फोटोसोबत सुश्मिताने वडिलांचे भरभरून कौतुक केले होते.
-
अभिनेत्री श्रद्धा कपूर व तिचे वडील शक्ती कपूर
-
रणवीर सिंग नेहमीच काही ना काही वेगळं करण्यासाठी ओळखला जातो. त्रिदेव.. ३ पिढ्या.. फादर्स डेच्या शुभेच्या असे अनोखे कॅप्शन त्याने त्याच्या फोटोला दिले होते.
-
लेखक व गीतकार जावेद अख्तर व त्यांचा मुलगा फरहान अख्तर
-
वडिलांसोबत अभिनेत्री अनुष्का शर्माचा बालपणीचा फोटो
-
महेश भट्ट व आलिया भट्ट
-
अजय देवगण व त्याचे वडील
-
सलमान, अरबाज व सोहैल खानसोबत वडील सलीम खान
-
शिल्पा शेट्टी व शमिता शेट्टीचे वडील
-
अभिनेते सचिन पिळगावकर व त्यांची मुलगी श्रिया पिळगावकर
भारत गणेशपुरेला एक मुलगा आहे. जितेंद्र जोशीला रेवा ही गोड मुलगी आहे. -
देवदत्त नागे व त्याचा मुलगा निहार
भाऊ कदमला तीन मुली आणि एक मुलगा आहे. स्वप्निल जोशीला मायरा ही मुलगी आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधवला स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत. अभिनेता सुबोध भावेला कान्हा आणि मल्हार हे दोन मुलगे आहेत. गिरीजा ओक आणि सुहुर्द गोडबोले यांना कबीर हा गोंडस मुलगा आहे. सुहुर्द हा श्रीरंग गोडबोले यांचा मुलगा असून तो एक निर्माता आहे. -
फोटोतली चिमुकली ही 'सैराट' फेम रिंकू राजगुरू आहे. वडिलांसोबतचा हा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

फडणवीसांना सरन्यायाधीशांनी मंचावरूनच सांगितली ‘चूक’, म्हणाले, ‘दुरुस्त करा…’