अभिनेत्री कपिल शर्माची ऑनस्क्रीन पत्नी असलेली शिमोना कपिल शर्मा घराघरात पोहचली आहे.. तिचा आज वाढदिवस आहे.. (सर्व फोटो-सुमोना चक्रवर्ती-इंस्टाग्राम अकाऊंट) -
सुमोनाचा हॉट अंदाज, ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चांगलीच सक्रिय आहे
सुमोनाने अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे -
बडे अच्छे लगते है या मालिकेतला तिचा रोलही गाजला होता
-
सुमोनाने किक, बर्फी, फिरसे या सिनेमांमध्येही काम केलं आहे
-
सुमोना चक्रवर्तीला मुख्य प्रसिद्धी मिळाली ती कपिल शर्मा शोमधल्या सरला गुलाटी या भूमिकेमुळे
-
सुमोनाने कपिल शर्मा शोमध्ये अनेक भूमिका केल्या आहेत
-
सुमोनाचा आणखी एक खास अंदाज
-
सुमोनाने कपिल शर्मा शोच्या दुसऱ्या सिझनमध्ये भुरी हे पात्रही साकारलं आहे
-
द कपिल शर्मा शोमध्ये तिने मंजु शर्मा हे पात्रही साकारलं आहे
-
सुमोनाचा आणखी एक हॉट अंदाज
-
मन या सिनेमातही सुमोनाने काम केलं आहे
-
सुमोनाचा आणखी एक खास अंदाज
-
सुमोना या फोटोतही अगदी खास दिसते आहे
-
सुमोनाचा हॉट अंदाज

बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल