-
'कुछ कुछ होता है', 'जाने तू या जाने ना' आणि 'हिचकी' या चित्रपटांचे मुंबईमधील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये चित्रीकरण झाल्याचे म्हटले जाते.
-
मुंबईच्या सोफिया कॉलेजमध्ये 'इश्क विश्क', 'लगे रहो मुन्ना भाई' आणि 'मर्डर' या चित्रपटांचे चित्रीकरण झाल्याच्या चर्चा सुरु आहेत.
-
'रहना है तेरे दिल में', 'पान सिंह तोमर' आणि 'स्टूडंट ऑफ द इअर' या चित्रपटांचे चित्रीकरण फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट डेहराडून येथे झाल्याचे म्हटले जाते.
-
सुपरहिट चित्रपट 'मुन्ना भाई एमबीबीएस'चे चित्रीकरण मुंबई ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये झाल्याच्या चर्चा सुरु आहेत.
-
दिल्ली विद्यापिठामध्ये 'रॉक ऑन', 'फुकरे', 'देव डी' आणि 'तन्नू वेड्स मन्नू' या चित्रपटांचे चित्रीकरण झाल्याच्या चर्चा सुरु आहेत.
-
'३ इडियट्स' या चित्रपटाचे चित्रीकरण IIM बंगळूरु येथे झाले असल्याचे म्हटले जाते.
-
IIM अहमदाबाद येथे अर्जुन कपूरच्या 'टू स्टेट्स' चित्रपटाचे चित्रीकरण झाले असल्याचे म्हटले जाते.
-
अक्षय कुमारच्या 'गब्बर' या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईमधील सेंट अँड्र्यू हायस्कूलमध्ये झाल्याचे म्हटले जाते.
-
पुण्यातील सिम्बॉयसिस यूनिवर्सिटीमध्ये सलमानच्या 'बॉडीगार्ड' चित्रपटाचे चित्रीकरण झाले असल्याच्या चर्चा सुुरु आहेत.
-
मुबंईच्या विल्सन कॉलेजमध्ये 'दिल चाहता है' चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते.

मोठी बातमी : पुण्यात आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण