-
सध्या सोशल मीडियावर मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्रींचे रेट्रो लूकमधील फोटो चर्चेत आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रींनी साडी नेसली असून हे फोटो पाहून आपल्याला अगदी जुन्या काळात गेल्या सारखे वाटेल. हे फोटो प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरुरकरने काढले आहेत. चला पाहूया "सोनेरी" काळामध्ये घेऊन जाणारे अभिनेत्रींचे काही खास फोटो…
-
अभिनेत्री श्रेया बुगडे तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत, हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर आज परत वेळ आली आहे "स्वदेशी"चा नारा देण्याची… स्वतःत स्वतःला नव्याने शोधण्याची… "बरेच वेळा पुढे जाणं म्हणजे थोडं मागे जाणं पण असतं" असं मी एक वाक्य ऐकलं होतं… कलाक्षेत्रामध्ये स्क्रीनसाठी विविध वेशभूषा केल्या जातात, परंतु "साडी" हे नेहमीच एक "संपुर्ण", "सर्वगुणसमावेशक" संस्कृतीचा वारसा आणि ओलावा जपून ठेवणारी वेशभूषा आहे… काहीसा नवीन परंतु आपल्या जुन्या "सोनेरी " काळामध्ये घेऊन जाणारा एक छोटासा प्रयत्न असे तिने कॅप्शन दिले आहे.
-
अभिनेत्री संस्कृती बालगुडे
-
अभिनेत्री अमृता सुभाष
-
अभिनेत्री मानसी जोशी
-
अभिनेत्री भाग्यश्री लिमये
-
अभिनेत्री अनुजा साठे
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे -
अभिनेत्री श्रृती मराठे
-
अभिनेत्री पर्ण पेठे
-
अभिनेत्री वैदेही परशूरामी
-
अभिनेत्री सुखदा खांडकेकर
-
अभिनेत्री उर्मिला कोठारे
अभिनेत्री अभिज्ञा भावे -
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
-
अभिनेत्री सायली संजीव
-
अभिनेत्री सखी गोखले
अभिनेत्री तेजस्विनी पंडित -
अभिनेत्री मुग्धा चाफेकर
-
अभिनेत्री मिथिला पालकर
-
अभिनेत्री पूजा सावंत

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”